जगात भारी आम्ही कोल्हापुरी,अभिमान आहे कोल्हापुरी असल्याचा!

जगात भारी आम्ही कोल्हापुरी

⭕️ भारताला पाहिलं ऑस्कर अँवार्ड मिळवून देणारी महिला कोल्हापुरी.
⭕️ भारतातील पहिली महिला डॉक्टर कोल्हापुरी.
⭕️ भारतातील पहिला कॅमेराचा जनक कोल्हापुरी.

⭕️ भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिल कोल्हापुरी
⭕️ महात्मा गांधींचे गुरु कोल्हापूरचे.
⭕️ भारताला नेमबाजीत ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं कोल्हापूरनं.

⭕️ भारतातील पहिली MIDC सुरू झाली ती कोल्हापुरात.
⭕️ भारताला बॉडी बिल्डिंगमध्ये MR.Universe मिळवून देणारा कोल्हापुरी.
⭕️ कमल हसनचे गुरु कोल्हापुरी.

⭕️ भारतातील दगडी शीश महाल फक्त कोल्हापुरात.
⭕️ लता मंगेशकर,आशा भोसले,जगदीश खेबुड़कर,सुरेश वाडकर,अवधूत गुप्ते यांची कर्मभूमी कोल्हापूर.
⭕️ भारतातील पहिला गणेश उत्सव सुरवात कोल्हापूरला

⭕️ भारतातील सगळ्यात पाहिलं इंग्रजांविरोधी बंड करणारे कोल्हापुरी.
⭕️ आशिया खंडातील वस्त्र उद्योगातील मँचेस्टर कोल्हापुरात
⭕️भारतातील सर्व ठिकाणी असणारी बंधारेची कल्पना KT-WARE बंधारे कोल्हापूर टाईप बांधारे कोल्हापुरी.

⭕️ शेती अवजारे तयार करून परदेशात पाठविणारी वसाहत कोल्हापुरी.
⭕️ भारतातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोल्हापूर येथे.
⭕️ स्वातंत्र्यासाठी पहिला उठाव गडकऱ्यांचं बंड कोल्हापुरात.
⭕️ 1857 च्या उठावाची पहिली प्रतिक्रिया कोल्हापुरात.

⭕️ भारतात पहिलं शेतकऱ्यांसाठी स्वयंचलित धरण कोल्हापुरात.
⭕️ शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील पहिला पुतळा कोल्हापुरात
⭕️ लोकराजा शाहू महाराज आरक्षण,मोफत शिक्षणासाठी वटहुकूम,सर्व जाती धर्मांसाठी बोर्डिंगची स्थापना कोल्हापुरात

⭕️ पावन खिंड रणसंमग्राम,पन्हाळा वेढा, कोल्हापुरात
⭕️ वेडात मराठे वीर दौडले सात. संताजी धनाजी प्रताप राव गुजर समाधी कोल्हापुरात
⭕️ छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा कोल्हापूर

⭕️ श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापुरात ,
⭕️ ऊस,गूळ,कोल्हापुरी चप्पल,तांबडा – पांढरा रस्सा,मिसळ,लवंगी मिरची,रंकाळा कोल्हापुरात.
⭕️ साज कोल्हापुरी,फेटा कोल्हापुरी.

⭕️ दख्खनचा राजा जोतिबा कोल्हापुरात.
⭕️ आशियातील पहिली औद्योगिक वसाहत कोल्हापुरात म्हणून माज अजिबात नाही,पण अभिमान आहे कोल्हापुरी असल्याचा!

जगात भारी आम्ही कोल्हापुरी

Spread the love
error: Content is protected !!