शिरोळ / प्रतिनिधी
येथील प्रतिष्ठित नागरिक उदय उर्फ पापीनाथ भूपाल शिरगुप्पे यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी शनिवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२४ रोजी आकस्मित निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी आठ वाजता येथील पंचांगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठधाम येथे होणार आहे.