मेष – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस चांगला जाईल.वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूश होतील.आई-वडिलांचीही काळजी घ्या, पोटाच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. आज कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका.
वृषभ – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस काळजीचा असेल,वरिष्ठांशी समन्वय ठेवावा, व्यावसायिकांनी तज्ज्ञ किंवा अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा, तुमच्या मनाला शांती मिळेल.आज पैसे जपून वापरा.
जोडीदाराचा निर्णय घ्यावा.छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क – या राशीच्या मंडळीना आज मेहनतीनुसार फळ मिळेल.ग्राहकांच्या संख्येवर लक्ष ठेवा.
कुटुंब कर्तव्यासाठी जबाबदार नसाल तर ते आता केले पाहिजे,जोडीदाराची साथ मिळेल
सिंह – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस थोडा व्यस्त जाणार.व्यवसायाशी संबंधित कोर्टातातील निर्णय तुमच्या बाजूने लागेल, आज जोडीसोबतचे नाते खूप चांगले राहील. पायांच्या किंवा पाठदुखीचा सामना करावा लागेलं
कन्या – या राशीच्या मंडळीना ऑफिसमध्ये प्रतिष्ठाही वाढेल.व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदतीची गरज,आज व्यवसायात पैसे गुंतवू शकता.करिअरसाठी पालकांचे सहकार्य मिळेल,जुन्या आजारातून आराम मिळेल,
तूळ – या राशीच्या मंडळीना आज थोडा सावध रहावे.काम अतिशय काळजीपूर्वक करावे,आज व्यवसायात चांगली प्रगती होईल,आज तुमच्या मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या,
वृश्चिक – या राशीच्या मंडळीना खूप धावपळ करावी लागेल,आज व्यापाऱ्यांनी व्यवसायात थोडे सावध रहावे.आज तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील, आज तब्येतीची थोडी काळजी घ्यावी,
धनु – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस चांगला जाईल.कामे प्रलंबित राहतील व्यावसायिक राजकारणापासून अंतर ठेवणे चांगले होईल,कठोर परिश्रमाने यश मिळवता येते. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल.
मकर – या राशीच्या मंडळीनी सर्व कागदपत्रे नीट वाचूनच सही करावी,खाद्यपदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज सावधगिरी बाळगावी, काळजी घ्यावी लागेल.तुमचा व्यवसाय चांगला होईल.
कुंभ – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल.घाईगडबडीत कोणतेही काम करू नका, कोणतीही कायदेशीर कारवाई अपूर्ण असेल तर आज पूर्ण करा,तुमच्या दिवसाची सुरुवात सूर्यनमस्काराने करू शकता. कुटुंबात वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद होऊ शकतात,
मीन – या राशीच्या मंडळीनी भागीदारीत व्यवसाय केला तर तुम्हाला एकमेकांवर विश्वास ठेवावा लागेल.जेष्ठ लोकांना फुफ्फुसाचा त्रास होऊ शकतो.