ताक पिणे आरोग्यासाठी चांगले,

ताक पिणे आरोग्यासाठी चांगले
आपले केस नख रोज वाढतात.रोज नव्या पेशी बनतात. याला बी १२ हे जीवनसत्त्व लागते.हे शाकाहारी लोकांना फक्त दही व ताकातून मिळते.
बी 12 मेंदूला पण लागते.आपल्या पैकी बहुतेक लोकांमध्ये बी 12 जीवन सत्व कमी आहे. म्हणून आपला मेंदू खराब होतो.आपण खराब होतो.पायाला गोळे येतात.हाता पायाला मुंग्या येतात.मेंदूचे विस्मरण आदी विविध त्रास होतात. बी १२ जीवनसत्व घेतले की ते बरे होतात. आपल्याला बी १२ आहारातून रोज मिळायला हवे.आपण शाकाहारी.आपल्याला बी 12  फक्त दूध दही ताकातून मिळते.दूध उकळतांना ते नष्ट होते.दूधा पेक्षा बी  १२ दह्यात जास्त असते.दह्याचेच आपण ताक करतो.त्यात पण असते.ताक जगायला जरुरी इतर जीवन सत्वे,पण देते.ताकात लॅक्टो-बॅसिलस नावाचे जीवाणू असतात. ते आरोग्य रक्षण करतात.जीवनसत्वे कमी पडतात म्हणून आपण टॉनिक घेतो.ताकाने टॉनिकची गरज कमी होईल.
Spread the love
error: Content is protected !!