यशवंत ब्रिगेडच्या महिला आघाडी कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी योगिता घुले यांची निवड

शिरोळ / प्रतिनिधी

येथील सौ योगिता घुले यांची यशवंत ब्रिगेडच्या महिला आघाडी कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ संतोष कोळेकर यांनी योगिता घुले यांना निवडीचे पत्र दिले आहे.

 

धनगर समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध प्रलंबित प्रश्नांच्या लढ्यासाठी न्याय हक्कासाठी यशवंत ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून काम केले जाते या संघटनेच्या महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी योगिता घुले यांची निवड करण्यात आली आहे कोल्हापूर येथील बैठकीत त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

 

यावेळी यशवंत ब्रिगेडचे संस्थापक प्रा.डॉ.संतोष कोळेकर,अमोल गावडे,अविनाश गावडे,दादासो कोळेकर, कैलास काळे,यशवंतराव शेळके,रावसो रानगे,प्रकाश गोरड,विलास अनुसे,सुजित बंडगर,संजय पटकारे, महादेव पुजारी,विजय शिंदे,मल्हार येडगे,संदीप हजारे, सिद्धू दिवटे,नवला रानगे,संदीप झोरे,नामदेव लांबोर,

 

योगेश देवकुळे, सीमा झोरे,मेघना गावडे,स्वाती वाघमोडे, संगीता शेळके,सारिका पुजारी,संगीता पुजारी,ऋषिकेश माने,वासुदेव कोकरे,अविनाश गायकवाड,अनिकेत सावंत,दीपक शेळके यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!