तुकाराम बाबर यांचे निधन

शिरोळ /  प्रतिनिधी

शिरोळ येथील ज्येष्ठ नागरिक तुकाराम भाऊ बाबर यांचे वयाच्या १००व्या वर्षी बुधवार दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा चार विवाहित मुली सून जावई नातवंडे परतवंडे असा मोठा परिवार आहे रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी आठ वाजता पंचगंगा नदी काठावरील जगदाळे वैकुंठधाम येथे होणार आहे

Spread the love
error: Content is protected !!