मेष – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस खूपच शुभ आहे.आज कोणत्याही कामात घाई गडबड करू नका.आज दिवसभर धावपळ होईल.कामाच्याक्षेत्रातील बदलाची शक्यता,
वृषभ – या राशीच्या मंडळीना घरातील सर्व कामे वेळेवर पूर्ण करा.आज काही कारणातून मन चलबिचल होईल.मन प्रसन्न व्हावे यासाठी करमणुकीकडे कल राहील.आज ठरवलेल्या काम मार्गी लागून यश येईल.
मिथुन – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस खर्चाचा राहिल, आज तुम्हचा मनातील इच्छा पूर्ण होईल.आज जोडीदारासोबत मौल्यवान वस्तु खरेदी कराल.कुटूंबातील वातावरण आनंदी राहील.
कर्क – आजचा दिवस व्यवसायीक मंडळीना चांगला जाईल,आज व्यापारी मंडळींनची उधारी वसूल होईल.अचानक धनलाभ होईल व्यावसायिकाना विविध योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.
सिंह – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस थोडा संयम पाळावा,बोलताना रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे,रखडलेली कामे पुर्णत्वास येतील, आज आरोग्याच्या समस्या निर्माण होतील,मात्र दुर्लक्ष करू नका.
कन्या – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस समाधानकारक असेल.आज मानसिक समाधान लाभेल.विरोधकांवर मात कराल,कुटूंबात सर्व सदस्यांचे मत जाणून घ्या.
तूळ – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस समिश्र राहील,महत्वाचा कामात विश्वासू मित्राचा सल्ला घ्या.व्यवसाय, नोकरी, कुटूंबात मत मांडताना थोडासा विचार करावा.आज जोडीदाराचे सहकार्य लाभेल,
वृश्चिक – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस चांगला जाईल,आज थोडी आरोग्याची तक्रार जाणवेल,संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.आज रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
धनू – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस आनंदाचा जाईल,आज घर अथवा प्रॉपर्टी खरेदीचा योग.आज कुटूंबात सांसारिक सौख्यात वाढ होईल.मानसिक शांतता लाभेल.
मकर – या राशीच्या मंडळीना आजच्या दिवशी खर्च करावे लागेल,अचानक उद्भवणार्या खर्चावर आळा घालावा.कुटूंबात तुमच्या शब्दाला महत्त्व मिळेल.आज गोड बोलून शासकीय कामे करून घ्याल.आज प्रवास टाळावा.
कुंभ – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस धावपळीच्या असेल,आज अनेक रखडलेले जुने प्रश्न मार्गी लावाल. व्यवहार अथवा शासकीय कामात बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या.अचानक खर्चात भर पडण्याची शक्यता.नियोजित हातातील पूर्ण करा.
मीन – या राशीच्या मंडळीना आजचा दिवस चिडचिडा असेल,किरकोळ कारणातून उगाच रागराग करू नका.आज वैवाहिक समस्यांकडे लक्ष द्यावे.तणाव दूर झाल्याने कौटुंबिक वातावरण चांगले राहील.कामातील उत्साह वाढेल.