किडनी व पोटाच्या आजारावर ‘कपालभाती’ प्राणायाम उत्तम उपाय

सुखासनामध्ये बसून श्वास बाहेर सोडत पोट झपकन आत घेणं याला कपालभाती प्राणायाम असं म्हणतात.
वेळ – एक स्ट्रोक एका सेकंदाल १ मिनिटात ६० स्ट्रोक होतात.याप्रमाणे ३ मिनट, ५ मिनिट सतत हा प्राणायाम करावा.
सिद्धी (लाभ) – या प्राणायामाने पित्त विकार,गॅसेस,पोट घट्ट होणं,मलावरोध,मुळव्याध,किडनीचे विकार,वाढलेला कोलेस्ट्रॉल,चरबी,वाढलेलं वजन,वाढलेला पोटाचा घेर,ब्लड प्रेशर आणि शुगर,लहान आणि मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता वाढते,मानसिक ताण तणावापासून मुक्ती मिळते.
योगशिक्षक सुरेश तिप्पानावर मो.8999422599
Spread the love
error: Content is protected !!