दत्तवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा टाकळीवाडीत संपन्न
टाकळीवाडी / प्रतिनिधी
दत्तवाड केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धा विद्या मंदिर टाकळीवाडी येथे दि.१९ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाल्या.स्पर्धेचे उद्घाटन उपसरपंच प्रमिला आवटी,केंदबा कांबळे, तुकाराम चिगरे,भरमू बदामे व व्यवस्थापन समिती अध्यक्षा शुभांगी खोत यांचे हस्ते संपन्न झाले.तर बक्षिस वितरण समारंभ-खुशाल कांबळे,बाजीराव गोरे,अनिल कांबळे यांचे हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे,तुकाराम बदामे,कृष्णा कोळी,संतोष चिगरे,रमेश निर्मळे,रमजान शेंडूरे,निशांत गोरे, मनिषा निर्मळे,बाळाबाई कांबळे उपस्थित होते.
सांघिक स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
समूहगीत(वरिष्ठ गट) –
प्रथम- कन्या दत्तवाड
द्वितीय- टाकळीवाडी
तृतीय -कन्या घोसरवाड
(कनिष्ठ गट )- प्रथम-कन्या दत्तवाड,द्वितीय-कुमार हेरवाड, तृतीय-टाकळीवाडी.
समूहनृत्य-(वरिष्ठ गट)-
प्रथम -कन्या दत्तवाड
द्वितीय-नवे दानवाड
तृतीय – कन्या घोसरवाड
(कनिष्ठ गट)-प्रथम -जुने दानवाड,
द्वितीय-कन्या दत्तवाड,
तृतीय-कन्या घोसरवाड.
नाटयीकरण-(वरिष्ठ गट)
प्रथम- टाकळीवाडी,
द्वितीय – नवे दानवाड,
तृतीय- कन्या दत्तवाड.
(कनिष्ठ गट)-
प्रथम -कन्या हेरवाड,
द्वितीय- टाकळीवाडी,
तृतीय-कन्या घोसरवाड.
प्रश्नमंजुषा-(वरिष्ठ गट)
प्रथम – कन्या हेरवाड,
द्वितीय-कन्या दत्तवाड,
तृतीय -कुमार हेरवाड.
(कनिष्ठ गट)-
प्रथम -कन्या हेरवाड,
द्वितीय-जुने दानवाड
तृतीय- कुमार दत्तवाड.
कथाकथन-(वरिष्ठ गट)
प्रथम -निलोफर फकीर (कन्या दत्तवाड),
द्वितीय -सर्वेशा कांबळे (कन्या घोसरवाड), तृतीय-संस्कृती मोडके (कुमार नवे दानवाड).
(कनिष्ठ गट) –
प्रथम -आरोही धुमाळे (कन्या दत्तवाड),
द्वितीय -अंजली निर्मळे (टाकळीवाडी),
तृतीय -अक्षरा पाटील(कन्या हेरवाड.)
सांस्कृतिक स्पर्धा पार पाडण्यासाठी गट शिक्षण अधिकारी भारती कोळी,शिक्षण विस्तार अधिकारी अनिल ओमासे यांचे मार्गदर्शन लाभले. तर केंद्र प्रमुख सुभाष कुरुंदवाडे,रमेश कोळी,राजू जुगळे,संजय दळवी,भालचंद्र खोत,सहदेव माळी,दिलीप शिरढोणे यांचे सहकार्य लाभले.