‘या’ राशींचं भाग्य उघडणार,17 डिसेंबर आजचे राशी भविष्य 

17 डिसेंबर आजचे राशी भविष्य

मेष – आज मन अस्वस्थ राहील,आज कुटुंबाचे सहकार्य मिळेल.नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.रागावर संयम ठेवा.आरोग्याची काळजी घ्या.खर्च वाढेल

वृषभ – कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.

व्यवसायावर लक्ष द्या.आज तुम्हचा आत्मविश्वासात वाढेल.सर्व कामात मित्रांचे सहकार्य मिळेल.कामाचा ताण राहील,

मिथुन – शैक्षणिक आणि संशोधन मंडळींना यश मिळेल,आज सर्व कामे पूर्ण कराल,मानसिक शांतता लाभेल.परदेश प्रवास घडेल,अनेक वर्षे रखडलेली कामे पूर्ण होतील.घरात वास्तूचा आनंद वाढेल.

कर्क – नोकरीत मोठी संधी मिळू शकते.
व्यवसायिक मंडळींनी सावधगिरी बाळगा, मित्राच्या मदतीने नवीन संधी मिळणार, कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.

सिंह – आज नवीन प्रगतीचा मार्ग मिळेल,कुटूंबात आनंदाचे वातावरण राहिल,
मन प्रसन्न राहील.व्यवसायात मोठा फायदा होईल,नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील.

कन्या – आज शैक्षणिक परदेशात जाण्याची संधी मिळेल,आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल.कुटुंबात सुख-शांती राहील, आरोग्याच्या संबंधित समस्या निर्माण होतील,

तूळ – आज तुम्हाला मालमत्तेतून पैसे मिळू शकतात.राग आणि वादविवाद टाळा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात बदल घडतील, कुटुंबाचे सहकार्य मिळेल.व्यवसायात गुंतवणूक कराल,

वृश्चिक – आज जुन्या मित्राची भेट घडेल,  नोकरीत मोठी संधी मिळेल.आज थोडा  कामाचा ताण वाढेल.कुटुंब व मित्रांचे सहकार्य लाभेल.

धनु – आजचा दिवस आनंदाचा जाईल,मनःशांती लाभेल, असेल,कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी परदेश प्रवास फायदाचा ठरेल. आज नोकरीमध्ये तुमच्या इच्छेविरुद्ध जबाबदारी मिळण्याची शकते. जोडीदाराशी वाद टाळा. कुटुंबात मान-सन्मान मिळेल

मकर – आजचा दिवस अनुकुल राहील,
आज अनावश्यक राग आणि वादविवाद टाळा. कौटुंबिक समस्या तुम्हाला त्रासदायक ठरतील, मानसिक शांतता लाभेल.कुंभ – आज कुटूंबात आनंदी वातावरण राहील.तुमचा कामात प्रगतीच्या संधी मिळतील,
नोकरीत वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत परदेशात जाण्याची संधी मिळेल. अनावश्यक राग टाळा.

मीन – आज तुनहाला मानसन्मान मिळेल.

शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल.कामासाठी कुटुंबापासून दूर जाल, जास्त होईल.व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल.
Spread the love
error: Content is protected !!