वृषभ – आजचा मान-सन्मान वाढणार, नोकरीच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल, ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल.नोकरीसाठी चांगली बातमी ऐकायला मिळेल.
मिथुन – आजचा दिवस धर्मदाय कार्यात घ्यालवाल, विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल, सासरच्या मंडळींकडून आर्थिक सहकार्य मिळेल,
कर्क – आजचा दिवस अनुकूल असेल, व्यवसायात नफ्याची संधी मिळेल, तुमची आर्थिक स्थिती राहील, पालकांसोबत मनमोकळे बोला,हवामान बदलामुळे आजार जाणवेल, डॉक्टरांचा सल्ला घ्या
कन्या – आजचा दिवस हित शत्रूपासून सावध रहा,प्रगती पाहून ते तुमचे काम बिघडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होईल.आज कुटुंबात प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल,आजचा सामाजिक कार्यक्रमाचा योग
तुळ – आजचा दिवस विद्यार्थ्यांना शिक्षणातील अडचणीवर मात कराल, गुंतवणूकसाठी जोडीदाराचा सल्ला घ्या,घरातील एखादा सदस्य लग्नासाठी योग,
वृश्चिक – आजचा दिवस पैशांचा व्यवहारात सावधगिरी बाळगा,आई-वडिलांसोबत धार्मिक स्थळी जाल,आज मनात भीती किंवा चिंता राहील,
आज भावंडांशी वाद संपेल.नोकरीदारांना चांगली बातमी ऐकायला मिळेल.गुंतवणूक करणाऱ्यांना तोटाची शक्यता
आज प्रॉपर्टी मिळेल,नात्यात दुरावा वाढेल. मुलांसाठी चिंताग्रस्त रहाल, तुमचे मन प्रसन्न होईल.वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या लागेल.
कुंभ – आज तुम्हाला मानसिक ताण येणार शकतो,कुटुंबात वावविवाद होईल पण तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा,दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैसे खर्च कराल.नोकरी करणाऱ्यांना चांगली ऑफर मिळेल,