मेष :- आजचा दिवस चांगला असेल आज सांसारिक कामात दूर राहण्याचे विचार येतील. एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा मनात असेल,आज बोलण्यावर संयम ठेवा,आज आपले हितशत्रूंचा त्रास देतील.आज नवीन कार्य नको.अचानक आर्थिक लाभाचा योग आहे,
वृषभ -आजचा दिवस उत्तम असेल आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे जाईल, कुटुंबाबसोबत वेळ द्याल,प्रवास घडेल,विदेशात राहण्यार्या मुलांकडून सुखद बातमी मिळेल. अचानक धनलाभ होणार
मिथुन – आजचा दिवस शुभ फलदायी असेल.कुटूंबात शांती व आनंदाचे वातावरण राहील. अनेक वर्षे अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ होतील.पण खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्य उत्तम राहील.रागावर नियंत्रण ठेवा,
कर्क – आजचा दिवस प्रतिकूल असेल,आरोग्याच्या बाबतीत शारीरिक त्रास जाणवेल,अचानक खर्च वाढतील.नोकरी कुटूंबात वाद घडतील.आज प्रवास टाळावा.
सिंह – तुम्हाला आजचा दिवशी थोडी सावधगिरी बाळगावी लागेल,संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल.कुटूंबात मतभेद होतील, वडिलोपार्जित संपत्तीच्या कागदपत्राबाबत निर्णयात दक्षता घ्या.आरोग्य बिघणार नाहीं याची काळजी घ्या
कन्या – तुम्हाला आजचा दिवस शारीरिक उत्साह व मनाला शांतता मिळवून देणारा असेल ,आज सेवा कामात यश मिळेल.तुमच्या स्मित हास्य स्वभावाने कुटुंबीय व मित्रपरिवार संबंधात गोडवा राहील.
तूळ – आजचा दिवस तुम्हाच्यासाठी अनुकूल असेल,आज आपल्यामनासारखे काम जमणार नाही.महत्वाच्या कामाची सुरुवात कराल,आज आपणास आळशीपणा जाणवेल,व्यवहारात हटवादीपणा सोडल्यास परिणाम सकारात्मक प्रतिसाद मिळेल,कुटुंबीयांशी किरकोळ गोष्टीवरून वाद टाळा.
वृश्चिक – आजचा दिवस उत्साहाचा ठरेल, शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभणार.कुटूंबात आनंदी व समाधानाचे वातावरण राहील.जुन्या मित्राचा भेटीने आनंद होईल,आज सहलीला जाण्याची योग येईल,
धनू – आजचा दिवस काळजी घेणारा जाईल, संयम ठेवा रागावर पण नियंत्रण ठेवा,अन्यथा किरकोळ कारणातून वादविवाद होतील. मानसिक चिंता वाढेल.वाहन चालवताना काळजी घ्या,उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. कुटुंबात मतभेद होतील.
मकर – आजचा दिवस चांगला लाभदायी ठरणार.विवाहेच्छुकांना अपेक्षित जोडीदार मिळेल.व्यापारात आजचा दिवस लाभदायी ठरेल.मित्रांकडून एखादी भेटवस्तू मिळेल.नवीन वस्तू खरेदी कराल.
कुंभ – आजचा दिवस उत्तम असेल आज शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहील. नोकरीत कामाचे कौतुक होईल.तुमचा उत्साह वाढेल.नोकरीत सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल.कुटुंबासोबत प्रवास घडेल.आज दिवसभर सर्व नियोजीत कामे यशस्वी होतील,
मीन – आजचा दिवस अनुकूल असेल,आज वरिष्ठांशी मतभेद होतील.शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील, वादविवाद टाळावेत. मनातून नकारात्मकता विचार काढून टाका, प्रवास यशस्वी घडेल.व्यवसायिकांना अडचणी येण्याची शक्यता