स्व.माजी आमदार डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

शिरोळ / प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार,शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन,माजी आमदार स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटीलसाहेब यांची

पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.तसेच याप्रसंगी निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख,शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,अजय राजेंद्र पाटील यड्रावकर,डॉ.अशोकराव

माने,इकबाल बैरागदार ,गजानन संकपाळ,विजय आरगे,दत्त तोडणी वहातूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील-नरदेकर,माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप माने,उद्योगपती अशोकराव

कोळेकर यांनी स्व.डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी कारखान्याच्या संचालिका विनया घोरपडे,संचालक अनिलकुमार

यादव,बाबासो पाटील,शरदचंद्र पाठक,रघुनाथ पाटील,विश्वनाथ माने,शेखर पाटील,बसगोंडा पाटील,अॅड.प्रमोद पाटील,निजामसो पाटील,अमर यादव,संचालिका यशोदा

कोळी,संगिता पाटील-कोथळीकर,संचालक महेंद्र बागे,विजय सूर्यवंशी,प्रदिप बनगे,मलकारी तेरदाळे,बाळासाहेब पाटील-हालसवडे,दरगू माने-गावडे,कारखान्याचे कार्यकारी संचालक

एम.व्ही.पाटील यांचेसह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.कामगार युनियनचे संचालक अमर उर्फ नाना कदम,माजी जि.प.सदस्य विकास कांबळे, डॉ.आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील जयसिंगपूर उदगांव बँकेचे चेअरमन सुरेश पाटील

व सर्व संचालक,क्षारपड प्रकल्पाचे इंजिनिअर किर्तीवर्धन मरजे,दगडू माने,सुनिल इनामदार,महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व सभासद,कार्यकर्ते तसेच कामगार युनियन,कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी,पॉलिटेक्निक कॉलेज,आयटीआयचे प्राचार्य सर्व शिक्षकवर्ग,दत्त भांडारचे सर्व संचालक, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!