मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील व्यवसाय नोकरी संधी मिळेल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल,विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल
वृषभ – आजचा दिवस आर्थिक लाभ देणारा ठरेल.आज व्यवसायात वाढ होईल, विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी मिळेल, आरोग्याची काळजी घ्या
मिथुन – आज तुमच्या नोकरीत चांगली संधी. व्यवसायात मोठे लाभ,उत्पन्न वाढेल आर्थिक स्रोत चांगले राहील.कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील,अपेक्षित यशाने प्रगतीचे मार्ग मिळतील
कर्क – आज सर्व कामात यश मिळू शकते. नोकरीत बढती मिळेल,मोठे आर्थिक लाभ मिळतील.घरात समन्वय ठेवा वातावरण आनंदी राहील आणि वैवाहिक जीवनात चांगले परिणाम मिळतील.आरोग्य चांगले राहील
सिंह – आज धार्मिक कार्यक्रमात व्यस्त व्हाल, नवीन माणसे भेटतील व्यवसायासाठी फायदेशीर ठरतील,नोकरदार मंडळींना प्रकल्पासाठी प्रवास घडेल. घरात आनंदाचे वातावरण असेल,
कन्या – आज जवळच्या मित्रांकडून मदत मिळेल, तुमच्या कामाचे कौतुक होईल, नोकरीत सन्मान मिळेल,व्यावसायिकांना मोठं यश मिळेल.विद्यार्थीना परीक्षेत चांगले यश मिळेल
तूळ – आज काहीतरी नवीन विचार येईल.आरोग्याचा त्रास जाणवेल, व्यवसायिकांना चांगली बातमी मिळेल.विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे
वृश्चिक – आज तुमचा दिवस थोडा गडबडीत जाईल,नोकरीत मोठं काम करावे लागेल, व्यवसायात चढ-उतार येतील,व्यवहारात सावधगिरी बाळगा.जोडीदारासोबत समन्वय ठेवा, आजचा दिवस चांगला उत्साहाचा असेल,
धनु – आज चांगली बातमी मिळेल,नोकरदार मंडळींना उत्तम तुमचा पगार वाढ मिळेल. व्यवसाय वाढवण्याच्या संधी निर्माण होतील,आज नवीन लोक संपर्कात येतील फायदा होईल,आज बोलण्यावर संयम ठेवा.
मकर – आजचा दिवस नवीन घडवणारा असेल परदेशी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश संधी मिळेल.व्यवसायिकांना मोठी संधी मिळणार,आरोग्याच्या समस्या होईल,
कुंभ – आज आर्थिक उत्पन्न मिळणारा दिवस व्यवसायात लाभ होणार, समंजसपणाने कुटूंबातील प्रश्न सोडवाल .आज विद्यार्थ्यांसाठी नवीन वर्षात चांगली बातमी मिळेल, आरोग्यासाठी पौष्टिक आहार घ्या
मीन – आजचा दिवस अनुकूल असेल.तुमचा कामाचे कौतुक होईल,नवीन संधी मिळू शकते. व्यवसायात प्रगती होईल,आज वरिष्ठ अनुभवी लोकांचे सहकार्य मिळेल,उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल,आजच्या दिवशी आरोग्याबाबत काळजी घ्या,