थंडीत सकाळी फिरायला जाताय, मग माहिती पहाचं December 11, 2023 by aamachimarathi हिवाळ्यात थंड हवेत फिरायला गेल्यामुळे काही जणांना आजारपण येऊ शकते.सकाळचं धुकं,गार हवा यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. https://aamachimarathi.com/wp-content/uploads/2023/12/720_30_1.42_Dec112023_01.mp4 अस्थमा,फुफ्फुसांचे त्रास होऊ शकतात.ज्यांना असे त्रास होण्याची शक्यता आहे त्यांनी सायंकाळी फिरायला जावे Spread the love