मेष – आज आर्थिक स्थिती चांगली राहील. आज प्रगतीचे नवीन मार्ग मिळतील, महत्त्वाच्या कामात लक्ष द्या, आज जोडीदाराचे सहकार्य मिळेल,
वृषभ – आजचा दिवस आनंदात जाईल,नवीन आर्थिक लाभाची संधी मिळेल तुमच्याकडून सहकारी सल्लाही घेतील.आर्थिक स्थिती चांगली राहणार, नोकरदार मंडळींनी वरिष्ठांच्या दिलेल्या कामाकडे लक्ष द्या.
मिथुन – आजचा दिवस खूप लाभदायक असेल. आज मेहनतीचे मिळेल.समाजात तुमचा सन्मान होईल.आज तुम्ही कुटुंबाला वेळ द्याल, घरात आनंदाचे वातावरण राहील, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे,
कर्क – आजचा दिवस उत्साह देणारा ठरेल रखडलेली सर्व कामे आज पूर्ण होतील.घरातील अडचणी सामंजस्याने सोडवाल, कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.आज मित्रांना वेळ द्याल,महिलांनी मौल्यवान वस्तू बाबत सावधगिरी बाळगावी
सिंह – आज वडिलोपार्जित मालमत्ता मिळेल,
आजचा दिवस उत्तम राहील.घरात नवीन पद्धतीने बदल कराल.निरुपयोगी गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
कन्या – आज नव्याने काहीतरी सुरुवात कराल व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल, मुलांना काहीतरी नवीन शिकवाल, आजचा दिवस आनंद आणि उत्साहाचा असेल. आज, मंदिरात किंवा धार्मिक कार्यात वेळ द्याल. आज छोटासा प्रवास घडेल.
तूळ – आजचा दिवस अनुकूल असेल आज आज कठोर परिश्रम कराल. आज मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील, आजचा दिवस लाभदायक असेल.कुटूंबात उत्सवाचे वातावरण असेल.ऑनलाइन व्यवसायिकांना दिवस उत्तम असेल
वृश्चिक – आज दिवस खूप आनंदाचा जाईल, गरजू व्यक्तीला मदत कराल.प्रत्येक काम संयमाने आणि समजुतीने पूर्ण कराल, तुमचे काम यशस्वी होईल.सर्व मनासारखे घडेल,आज तुम्हाला वडिलांकडून नवीन शिकायला मिळेल,
धनु – आज आर्थिक स्थिती चांगली राहील.आज दिवसाची सुरुवात चांगली होईल.आज काहीतरी शिकाल.आज नवीन लोकांची भेट होईल.आज शिक्षकांचे सहकार्य मिळेल.मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे कल्पना मिळतील
मकर – आज दिवस थोडासा संमिश्र जाईल. आज मित्र भेटल्याने जुन्या आठवणी ताज्या होतील.चांगला आहारकडे लक्ष द्या. जोडीदारासोबत वाद आज सुटतील,बिघडलेले काम पूर्ण होईल.आज सर्व अपेक्षा पूर्ण होतील अडकलेले पैसे मिळतील,
कुंभ – आज कोणतीही वस्तू घ्यायची असेल तर घरच्यांशी सल्ला घ्या.आज अनावश्यक वादांपासून दूर रहा,गरजू व्यक्तीला मदत।केल्याचे समाधान मिळेल.तुम्हाला चांगली बातमी मिळेल,तुमच्या कामात जोडीदाराचे मोठे योगदान असेल
मीन – आजचा दिवस नवीन दिशा देणारा असेल, सहकाऱ्यांचे मोठं योगदान मिळेल,आज काहीतरी नवीन शिकायला मिळेल,तुमच्या मताला महत्त्व मिळेल.काहीतरी नवीन शिकायला मिळेल. कामावर लक्ष द्या .