मेष -आजचा दिवस शुभ,मोठा फायदा होईल.चांगल्या वागणुकीने लोकांची मने जिंकू शकाल.जोडीदाराची तब्येतीची काळजी घ्या,धावपळ करावी लागू शकते.
वृषभ -आज आर्थिक लाभ मिळेल,आजचा दिवस आनंदात जाईल.चांगली बातमी मिळेल आरोग्याची काळजी घ्या,आज काम आणि खर्च या दोन्ही वाढणार.
मिथुन -अनेक दिवस रखडलेली कामे आज पूर्ण होणार,वरिष्ठांकडून बक्षिस मिळेल.फालतू खर्च टाळा.गाडी चालवताना काळजी घ्या,पैसे खर्च होतील,
कर्क -आज कोणतेही निर्णय गडबडीत निर्णय घेवू नका,आज मोठा आर्थिक फायद होईल,व्यावसायिकाना प्रतिष्ठा मिळेल.सावधगिरी बाळगा.
सिंह -आजचा दिवस चांगला असेल,तुम्हच्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येक कार्यात यश मिळेल.विरोधकांवर मात कराल.रखडलेली सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होणार.तब्येतीची काळजी घ्यावी लागेल
कन्या -आज दिसव उत्तम आहे,स्वकर्तुत्वाने सर्व कामे पूर्ण कराल.आज मान-सन्मान वाढेल कुटुंबातील शुभ कार्य आनंदात पार पडेल.आज रागावार नियंत्रण ठेवा.
तुळ -राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल.पैशाशी संबंधित योजना यशस्वी होतील.आज तुम्हाला विशेष सन्मान मिळेल,आजचा दिवस धावपळीचा असेल,पण तुम्ही काळजी घ्या.
वृश्चिक -आजचा दिवस उत्तम आहे,आज धन,मान-सन्मान आणि कीर्ती वाढेल.तुमच्या आवडत्या व्यक्तींना भेटून मन प्रसन्न राहील.जपून बोला काही कामे कदाचीत बिघडू शकतात.आज कुटुंबासोबत वेळ घालवाल,
धनु -संसारिक सुख मिळेल,नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल,व्यापारी मंडळींनी सावधगिरी बाळगावी अन्यथा आर्थिक नुकसान.त्यामुळे थोडासा ताण जाणवेल.चांगली बातमी मिळेल,आज मान-सन्मान वाढेल.
मकर -आजचा लोकांचा दिवस शुभ आहे,आर्थिक स्थिती भक्कम राहील.व्यवसाय ठिकानात बदल करा फायदा होईल.आज विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल,गाडी चालवताना सावधगिरी बाळगा.
कुंभ – आजचा दिवस लाभदायक,राजकारणात नवीन संधी मिळेल,एखाद्या जवळच्या मित्राची भेट होईल.प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.जोडीदारासोबत खरेदी कराल
मीन – आजचा दिवस अनुकूल आहे,जुन्या वाद मिटतील,उधार घेतलेल्या पैशाची परतफेड करू शकता.कुटुंबाकडून भेट वस्तू मिळेल,विद्यार्थ्यांना आर्थिक अडचण भासेल,नोकरीत मनःपूर्वक काम करा भविष्यात फायदा होईल.