मेष – आज तुमच्या दिवस खूप लाभदायक ठरेल,विद्यार्थ्यांनी तंदुरुस्त आणि निरोगी व्यायामासाठी योगा क्लास लावाल, आरोग्याचा समस्या येतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे.
वृषभ – आजचा दिवस उत्तम जाईल. आज विद्यार्थी नवीन अनुभव शिकायला मिळतील, नोकरीच्या ठिकाणी कामावर लक्ष द्या, आज गरजूला मदत कराल, आज मुलांसाठी खरेदी कराल,
मिथुन – आज कुटुंबातील वाद संपुष्टात येणार, अनावश्यक खर्च टाळा.आरोग्य चांगले राहील,व्यवसायिक मंडळींना आज मोठा नफा मिळेल.
कर्क – या राशीच्या लोकांना आजचा दिवस लाभदायक, शिक्षकांसाठी आजचा दिवस उत्तम. मुलांचा आवडीकडे लक्ष द्याल, व्यवसायानिमित्त परदेशात संधी,आज कुटुंबासोबत देवाचे दर्शन जाल.घरगुती वस्तू खरेदीचा खर्च कराल
सिंह – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरणारा,कौटुंबिक समस्यांपासून दूर होऊन कुटुंबात आनंद राहील.फॅशन डिझायनर क्षेत्रात चांगली संधी.वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील,
कन्या – या राशीच्या मंडळींना आज दिवस आनंदाचा जाईल, कुटूंबात गोडवा वाढेल,हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज उत्तम संधी मिळेल, नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घ्याल.
तूळ – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार,गायकांना त्यांच्या गाण्यांचे कौतुक होईल,प्रशासकीय कामे पूर्ण कराल.महत्वाच्या कामात तुमच्या वडिलांचा सल्ला घ्या, सर्व प्रलंबित कामे आज पूर्ण होणार, कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील,
वृश्चिक – आज तुमच्या दिवसाची सुरुवात उत्साहाने व्हाल,कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा योग,आज मित्राकडून मदत मिळेल, रागावर नियंत्रण ठेवा,आज कुटुंबासोबत बाहेर जेवायला जाल,विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असतील,
धनु – आज विद्यार्थ्यांना त्यांचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मोबाईल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याना फायदा होईल. जुने अडकलेले पैसे परत मिळतील, तुमच्या वडिलांचे ऐका,भविष्यात तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.व्यवसायात तुम्हाला तुमच्या मुलांकडून पूर्ण सहकार्य मिळणार
मकर – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाईल.कौटुंबिक नाती घट्ट होतील, राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हाल.अनेक थांबलेल्या जुन्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून आर्थिक लाभ होणार,आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल,
कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्साही ठरेल. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता.तुमची जुनी गुंतागुंतीची प्रकरणे आज सुटतील
मीन तुमचा आजचा दिवस विद्यार्थ्यांना खूप चांगले असेल पण कठोर अभ्यास करणे आवश्यक.भाजीपाला व्यापाऱ्यांना आजचा दिवस लाभदायक ठरेल.आज बालपणीचा मित्राची भेट होईल, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.कुटूंबात एकमेकांचा निर्णय घ्यावा